माहुलीग्राम ते मालेगांव!
|| टाळावया आपत्ती, जोपासा वनसंपत्ती ||
त्यासाठी आपण या ध्यासपर्वात सामील होवू शकता. दात्याने दिलेल्या दानातून एक देशी पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही झाड व झाडाभोवती संरक्षक पिंजरा लावू या ! या पिंजऱ्यावर दात्याच्या इच्छेनुसार (कुणाच्या स्मरणार्थ / वाढदिवसानिमित्त / दुकानाचे नांव / संस्था / सुविचार) नांव दिले जाईल. सदर रोपट्याच्या देखभालीची जबाबदारी आमची.
" निसर्गाचं देणं "