Pages

Wednesday, September 16, 2015


तरूआई "सर्व काही समष्टीसाठी...!!!
मालेगांव (नाशिक), महाराष्ट्र- 423203

email: taruaaimalegaon@gmail.com



      दान देण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क :

  • 9420003009 - नाना गोरवाडकर
  • 9423691380 - अभय बरंठ 
  • 9371914901 - दिनेश दत्तानी 
  • 9422270694 - प्रकाश पहाडे
  • 9272580515 - संदीप लोहारकर 
  • 9422271460 - डॉ. दत्तात्रय पाटील 
  • 9860282622 - डॉ. पुष्कर अहिरे 
  • 9420904609 - सचिन तरवटे 
  • 8446484442 - श्री. सुनिल देवरे 
  • 9922287778 - विशाल पाटील

 || टाळावया आपत्ती, जोपासा वनसंपत्ती ||

" वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " असे संत तुकाराम यांनी लिहून ठेवले आहे . पण दिवसेंदिवस हे सगेसोयरे, ही अनमोल वृक्षसंपदा कमी कमी होत चालली आहे. आपल्या मालेगांव शहर आणि तालुक्याचा विचार केल्यास दर उन्हाळ्यात येथील  ४० ते ४५ अंशापर्यंत पोहोचणारा पारा आपले जगणे असह्य करून टाकतो. यास जबाबदार कोण ? शासन की समाज म्हणून स्वतः आपण ? प्रत्येक गोष्टीची जबाबदारी शासनावर ढकलून कसे चालेल ? नागरिक म्हणून आपलीही काही सामाजिक बांधिलकी आहे की नाही ?
         आपण आपल्या मुलांसाठी, भावी पिढीसाठी बँकेत पैसा साठवतो, घरदार बनवतो, त्यांना शिक्षण देतो, व्यवसाय जोपासतो ना; मग त्यांचे जीवनमान सुसह्य आणि बहारदार होण्यासाठी त्यांना निसर्गशिक्षण द्यायला हवे, वृक्षारोपण-जतन-संवर्धनाचा वारसा द्यायला हवा ना ! चला तर मग ओसाड उजाड होत चाललेल्या  मालेगांव शहरांत वृक्षारोपण करूया !!!

आता फक्त एकच ध्यास...व्हावे मालेगांव हिरवे ; हीच आस !

त्यासाठी आपण या ध्यासपर्वात सामील होवू शकता. दात्याने दिलेल्या दानातून एक देशी पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही झाड व झाडाभोवती संरक्षक पिंजरा लावू या ! या पिंजऱ्यावर दात्याच्या इच्छेनुसार (कुणाच्या स्मरणार्थ / वाढदिवसानिमित्त / दुकानाचे नांव / संस्था / सुविचार) नांव  दिले जाईल. सदर रोपट्याच्या देखभालीची जबाबदारी आमची.

- पिंजऱ्याचा नमूना -

 

*  सक्रीय सहभाग  *

मान.नामदार दादाजी भुसे साहेब ( सहकार राज्यमंत्री ) , मान. श्री. प्रकाश निकम ( IPS, म्हैसूर ) , मान. श्री. सुनिल कडासने साहेब (अप्पर पोलिस अधिक्षक, मालेगांव) , मान. डॉ. लतीश देशमूखसाहेब (आयुक्त, म.न.पा) , श्री. मांडवकरसाहेब (पो.नि. आझादनगर पो.स्टे.) , डॉ.प्रदिप शाह , डॉ. दिलीप भामरे , डॉ.दत्तात्रय पाटील, डॉ.सुनीत शहा, श्री.दिनेशकाका दत्ताणी , गोरवाडकर परिवार , श्री. बी.के.नागपूरे आण्णा , डॉ.सत्यजीत शाह , डॉ.उज्ज्वल कापडणीस, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय , डॉ.तुषार झांबरे, डॉ.अभय निकम, श्री.अविदादा निकम, Net 4 You , मे. दिपक गॅस एजन्सी , मे. महावीर प्लायवूड , सौ.पूनम राऊत (PSI) , मे. चंद्रमा मेडीकल स्टोअर्स , HAPPY THOUGHTS , डॉ. भालचंद्र येवला , मे. देवयानी कॉम्पुटर्स , श्री. नंदुतात्या सोयगावकर , डॉ. सचिन ठाकरे, डॉ. पुष्कर अहिरे , मा.प्रा. आर. एस. पाटील सर , ह.भ.प.प्रकाश महाराज (कंधानेकर) , डॉ.प्रशांत वाघ, डॉ.अतुल गिलाणकर , डॉ. धनश्री देवरे , डॉ.हर्षदा पाटील ,श्रीमती अनुराधा लोढा , सहज शिक्षणाचे...आनंदबन , डॉ.पंकज मांगुळकर , डॉ.पंकज लोथे , डॉ.अभय पोतदार , डॉ.पीयूष रनभोर ,मे. अमूल आईसक्रीम , वसंतपुष्प परिवार , श्री. आनंद पवार , पार्वताई फार्म (नरडाणे ता. मालेगांव) , श्री. प्रवीण कुलकर्णी , श्री.सुभाष शिंदे सर , बाबुकेश फार्म (दाभाडी) , श्री. नविन मुनोत , श्री. सुभाष पन्नालालजी सुराना , श्री. शरद पटणी , श्री. संजोग लोढा , श्री. निलेश लोढा , श्री. अभिजीत बेलन , श्री. अभिजीत भुसे , श्री. विवेक पवार , डॉ. ऋषिकेश पाटील , श्री.चेतन लढ्ढा , गोकुळ मेडीकल स्टोअर्स , द्वारकामणी हॉस्पीटल , श्री. राजूभाऊ सराफ , डॉ.प्रशांत सूर्यवंशी , श्री.दिपक कुलकर्णीसाहेब (मालेगांव म.न.पा) , श्री.सुनिल पाटील ,श्री.सुरेश दंडगव्हाळ , डॉ.मिलिंद पारिपत्यदार , " सारा फाउंडेशन " (चर्च, मालेगांव) , श्री. समीर लोढा , श्री. राजू आनंदराव खैरनार , श्री. आबा शिंदे (द्याने) , संकल्प हॉस्पिटल , सुविधा हॉस्पिटल , डॉ. पुरुषोत्तम बागुल , श्री. योगेश भामरे (तांदुळवाडी)  

आपण लावणार असलेली पर्यावरणपूरक झाडे -

अर्जुन, अमलताश (बहावा), पापडा, लोखंडी, हिरडा, बहेडा,पुत्रंजीव, सप्तपर्णी (सातवीन), काळा कुडा, पांढरा कुडा, फालसा, कुसुम, वरुण (वायवर्ण), वड, पिंपळ, पळस, टेटू, रगत रोहीडा, सालई, रानजाई, उंबर, काटेसावर, रिठा, देशी बदाम, सीताअशोक, अंजन, शिवण, भोकर, कडूनिंब, कदंब, सोनसावर, कळम, ताम्हण, सोनचाफा, वरस, आसाना, पांगारा, आकाशनीम (बूच), चिंच, कैलासपती, तुतु, फणस... 









" निसर्गाचं देणं "

अमरावतीला रस्त्याच्या कडेला फुललेला ' पळस '....

दिल्लीतील एका मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेली बहाव्याची झाडं...


पाकिस्तानमधील मुघल गार्डन मध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेली बहावाच्या (अमलताश)  झाडांची रांग...